Breaking News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; फरार असलेला शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 3, 2024

Breaking News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; फरार असलेला शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अटक

https://ift.tt/bX4QT2P
बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अखेर अटक करण्यात आली आहे.