रमेश वांजळेंचा शेवटचा फोन राज ठाकरेंना! स्वत: खुलासा करत म्हणाले, "तो मला म्हणाला, मी..." - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 15, 2024

रमेश वांजळेंचा शेवटचा फोन राज ठाकरेंना! स्वत: खुलासा करत म्हणाले, "तो मला म्हणाला, मी..."

https://ift.tt/8CQZ1kp
Raj Thackeray Rally In Khadkhwasala: मनसेचे 'गोल्डमॅन' अशी ओळख असलेल्या रमेश वांजळे यांचा मृत्यू 10 जून 2011 रोजी झाला. राज यांनी यंदा वांजळेंच्या मुलाला खडकावसल्यातून उमेदवारी दिली असून त्याच्या प्रचाराच्या सभेत राज यांनी रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिला.