अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 15, 2024

अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवाल

https://ift.tt/8CQZ1kp
Maharashtra Assembly Election: "महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.