Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 4, 2024

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

https://ift.tt/TzLnOlZ
ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.