महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील चार लाडक्या बहिणी; महिला मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 16, 2024

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील चार लाडक्या बहिणी; महिला मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार?

https://ift.tt/ht36Pbx
Maharashtra Cabinet : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाला. 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात चार महिलांना मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील या लाडक्या बहिणी कोण आहेत.