'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळाने आता केला खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 3, 2024

'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळाने आता केला खुलासा

https://ift.tt/yowM54u
ST Bus News in Marathi: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बस आता बंद होणार असल्याच्या चर्चांवर एसटी महामंडाळाने ट्विट करत खुलासा केला आहे.