मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 7, 2024

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...'

https://ift.tt/ktLJC4A
Devendra Fadnavis in Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.