कल्याण-डोंबिवलीत 'त्या' 27 गावांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मिटला; एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पूर्ण केला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 3, 2025

कल्याण-डोंबिवलीत 'त्या' 27 गावांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मिटला; एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पूर्ण केला

https://ift.tt/2PZcxTK
कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा  योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.