वह्या, पुस्तकं न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलं; तिथेच बापाने सोडला जीव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 12, 2025

वह्या, पुस्तकं न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलं; तिथेच बापाने सोडला जीव

https://ift.tt/InN0mEU
मन पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे. एका दहावीच्या विद्यार्थ्याने वह्या, पुसतकं, गणवेश न मिळाल्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.