धारावीत सव्वा लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टीधारकांना घरं मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 4, 2025

धारावीत सव्वा लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टीधारकांना घरं मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा निर्णय

https://ift.tt/YLbKBQR
म्हाडाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. धारावीत सव्वा लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टीधारकांना घरं मिळणार आहेत.