म्हाडाकडून लवकरच पुन्हा जाहीर होणार लॉटरी; 'या' मोक्याच्या ठिकाणी असणार 1173 घरे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 25, 2025

म्हाडाकडून लवकरच पुन्हा जाहीर होणार लॉटरी; 'या' मोक्याच्या ठिकाणी असणार 1173 घरे

https://ift.tt/4yNbxoX
Mhada Lottery 2025: आता तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. लवकरच म्हाडा कोकण मंडळाकडून लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे.