https://ift.tt/x54dite
Amol Mitkari on Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर (Maharashtra Assembly Election Result) भाष्य केलं असून, आश्चर्य व्यक्त केलं आहे. अजित पवारांचा लोकसभा निवडणुकीत 1 खासदार आला, त्यांचे 42 आमदार येतात असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली.
Saturday, February 1, 2025

Home
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
'अजित पवारांचे 42 आमदार कसे आले?', विचारणाऱ्या राज ठाकरेंना मिटकरींचा टोला, म्हणाले 'पहाटे 5 पासून...'
'अजित पवारांचे 42 आमदार कसे आले?', विचारणाऱ्या राज ठाकरेंना मिटकरींचा टोला, म्हणाले 'पहाटे 5 पासून...'
Tags
# Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
Share This