80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 19, 2025

80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

https://ift.tt/A4iJmPD
एका आजोबांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. आनंद म्हणजे नेमका असतो हे पहायचं असेल तर या आजोबांचं सेलिब्रेशन आपण बघायलाच हवं.