AI सांगणार बिबट्या आला रे! गावात येणा-या बिबट्याची चाहूल आधीच लागणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 26, 2025

AI सांगणार बिबट्या आला रे! गावात येणा-या बिबट्याची चाहूल आधीच लागणार

https://ift.tt/k1dfcHB
बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी आता वनविभाग चक्क AI टेक्नाॅलाॅजी वापरत आहे.  त्यामुळे बिबट्या गावात येण्याआधीच गावकऱ्यांना त्याची चाहूल लागेल. उत्तर पुणे जिल्यातील बिबट्यांची वाढती घुसखोरी लक्षात घेऊन जुन्नर भागात सर्वात आधी याचा वापर करण्यात आला आहे.