शाह, फडणवीस नाही तर भाजपाचा 'हा' नेता शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आणणार; राऊतांचं भाकित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 4, 2025

शाह, फडणवीस नाही तर भाजपाचा 'हा' नेता शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आणणार; राऊतांचं भाकित

https://ift.tt/0Dy2T1u
Sanjay Raut On Ajit Pawar Eknath Shinde: "भाजपबरोबर गेल्याने अजित पवार यांनी `ईडी'ची कारवाई टाळली. एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा `बोनस' म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले," असं राऊत म्हणालेत.