'400 वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी..."; ठाकरेंच्या सेनेचा टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 20, 2025

'400 वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी..."; ठाकरेंच्या सेनेचा टोला

https://ift.tt/KshwSe6
Aurangzeb Tomb Controversy: "मुळात छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे हे संघ किंवा भाजपच्या विचारधारेची प्रतीके कधीच नव्हती. आता ते सोयीनुसार ‘जय शिवाजी’, ‘जय संभाजी’ म्हणत आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.