'मोदी, फडणवीस, भागवत, शिंदे, अजित पवार या 5 जणांनी हातात कुदळ-फावडे घेऊन..'; ठाकरेंच्या सेनेचा सल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 20, 2025

'मोदी, फडणवीस, भागवत, शिंदे, अजित पवार या 5 जणांनी हातात कुदळ-फावडे घेऊन..'; ठाकरेंच्या सेनेचा सल्ला

https://ift.tt/KshwSe6
Uddhav Thackeray Shivsena On Aurangzeb Tomb Controversy: "भाजपमधील नवहिंदुत्ववादी चोंगट्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरुद्ध राजकीय रौद्ररूप धारण केले व महाराष्ट्रातले वातावरण बिघडवले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.