https://ift.tt/ZaR152U
भिकारी पाहिला की आपल्याला दया येते. लगेच आपण दहा वीस रूपये त्याच्या हातावर टेकवतो आणि पुढे होतो.. पण आता असं करण्यापूर्वी विचार करा.. नाहीतर तुमची फसगत होऊ शकते... कारण अनेकांचा मासिक पगारही नसेल इतके पैसे एक भिकारी महिन्याला भीक मागून कमावतो. आपल्या महाराष्ट्रात आहे भारतातीलच नाही संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत भिकारी जाणून घेऊया या भिकाऱ्याविषयी.
Thursday, March 27, 2025

Home
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
आपल्या महाराष्ट्रात आहे भारतातीलच नाही संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; इतकी संपत्ती कमावली की विश्वास बसणार नाही
आपल्या महाराष्ट्रात आहे भारतातीलच नाही संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; इतकी संपत्ती कमावली की विश्वास बसणार नाही
Tags
# Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
Share This
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News