उद्धव ठाकरेंना डबल धक्का! पक्षाला लागलेली गळती सुरुच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 28, 2025

उद्धव ठाकरेंना डबल धक्का! पक्षाला लागलेली गळती सुरुच

https://ift.tt/3wNsE5G
उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या महाडमधील स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर सांगलीच्या जिल्हाप्रमुखानं शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे.