मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 1मेपासून लोकल, बेस्ट आणि मेट्रोचा प्रवास एकाच तिकीटावर होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 24, 2025

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 1मेपासून लोकल, बेस्ट आणि मेट्रोचा प्रवास एकाच तिकीटावर होणार

https://ift.tt/nE1rZTl
Mumbai News Today: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सुखाचा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.