गोंदियातली 'डव्वा' ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 25, 2025

गोंदियातली 'डव्वा' ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

https://ift.tt/bwt6vy0
2023-24 चे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले. यात राज्यातल्या गोंदिया जिल्ह्यातली सडक अर्जुनी तालुक्यातली डव्वा ग्रामपंचायत देशात अव्वल ठरलीय आणि एक कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकलाय.