महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात फिरायला जाता येणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 3, 2025

महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात फिरायला जाता येणार

https://ift.tt/ZfieXAP
उन्हाळी सुट्टीसाठी बाहेर जाण्याचे प्लानिंग करत असलेल्यांसाठी एक खूश खबर आहे. महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वे तर्फे या स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.