महाराष्ट्राला हादरवणाऱ्या तुळजापूर ड्रग्स रॅकेट प्रकरणात मोठी घडामोड, 'त्या' पुजाऱ्यांना आता... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 24, 2025

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या तुळजापूर ड्रग्स रॅकेट प्रकरणात मोठी घडामोड, 'त्या' पुजाऱ्यांना आता...

https://ift.tt/nE1rZTl
Tuljapur Drugs Case: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणाच्या तपासात आता खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील पुजाऱ्यांना तुळजाभवानीची पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.