काका राज ठाकरेंनी वडिलांना जाहीर आवाहन केल्यानंतर आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 23, 2025

काका राज ठाकरेंनी वडिलांना जाहीर आवाहन केल्यानंतर आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

https://ift.tt/ctnigEx
Raj Thackeray-Uddhav Thackeray alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसंदर्भाती युतीबाबत विधान केल्यानंतर राज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगली आहे. मात्र या युतीला दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांकडूनच विरोध होताना दिसत आहे.