...अन् 'त्याने' टोक्योत उभारला शिवरायांचा पुतळा; जपानी शाळांत देतोय मराठीचे धडे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 29, 2025

...अन् 'त्याने' टोक्योत उभारला शिवरायांचा पुतळा; जपानी शाळांत देतोय मराठीचे धडे

https://ift.tt/q5WwD8p
Chatrapati Shivaji Maharaj Statue In Japan: जापानच्या राजधानीचं शहर असलेल्या टोक्योमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 8 मार्च 2025 रोजी उभारण्यात आला आहे.