लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 29, 2025

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट

https://ift.tt/q5WwD8p
Yavatmal News: युपीएससीत मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.