कुठं पाऊस तर कुठं भीषण उकाडा, आज महाराष्ट्रात विचित्र वातावरण, वाचा तुमच्या जिल्ह्याचे हवामान कसे असेल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 5, 2025

कुठं पाऊस तर कुठं भीषण उकाडा, आज महाराष्ट्रात विचित्र वातावरण, वाचा तुमच्या जिल्ह्याचे हवामान कसे असेल

https://ift.tt/Pfa9S1p
Maharashtra Weather: महाराष्ट्रात तापमानात वाढ होऊन दोन दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटांचाही इशारा देण्यात आला आहे.