अतिवृष्टी अनुदानात घोटाळा, तलाठ्यांनी खाल्ले शेतकऱ्यांचे पैसे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 17, 2025

अतिवृष्टी अनुदानात घोटाळा, तलाठ्यांनी खाल्ले शेतकऱ्यांचे पैसे

https://ift.tt/bLQd2WD
सरकारनं शेतक-यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं. पण ते शेतक-यांपर्यंत पोहोचलंच नाही. कारण ग्रामसेवक, तलाठी तसंच कृषी सहाय्यकांनी त्यावर डल्ला मारल्याचं समोर आलंय.