पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला; 2 तास आधीच भोंगा वाजणार आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 29, 2025

पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला; 2 तास आधीच भोंगा वाजणार आणि...

https://ift.tt/HVzYBEv
पुणे जिल्ह्ययात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे येथील जन जीवन विस्कळीत झाले आहे.  पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला आहे.