'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी..', राऊतांच्या 'त्या' मागणीवरुन मनसेचा टोला; म्हणाले, 'तुम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणून..' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 17, 2025

'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी..', राऊतांच्या 'त्या' मागणीवरुन मनसेचा टोला; म्हणाले, 'तुम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणून..'

https://ift.tt/gpuTFh0
Narkatla Swarg Book Launch: तुरुंगात असताना आलेले अनुभव राऊत यांनी पुस्तकातून मांडले असून याच पुस्तकात त्यांनी राज ठाकरेंबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यावर आता मनसेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवलीये.