बीड हादरले! पुन्हा संतोष देशमुख सारखे खळबळजनक प्रकरण; मारहाण झालेले शिवराज दिवटे आहे तरी कोण? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 20, 2025

बीड हादरले! पुन्हा संतोष देशमुख सारखे खळबळजनक प्रकरण; मारहाण झालेले शिवराज दिवटे आहे तरी कोण?

https://ift.tt/mjpwyOB
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केलीय. जखमी शिवराज याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.