'या' जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, कुणी सरकारी नोकरी मिळवली तर कुणी पदोन्नती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 28, 2025

'या' जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, कुणी सरकारी नोकरी मिळवली तर कुणी पदोन्नती

https://ift.tt/X9mRys7
सामान्य प्रवर्गातल्या दिव्यांगांवर अन्याय होत असताना प्रशासन मात्र बोगस अधिकारी आणि कर्मचा-यांना पाठिशी घालतंय, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी केलाय.