Vaishnavi Hagwane Case: काँग्रेस आमदाराच्या पुत्राला अटक; पण त्याचा प्रकरणाशी संबंध काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 27, 2025

Vaishnavi Hagwane Case: काँग्रेस आमदाराच्या पुत्राला अटक; पण त्याचा प्रकरणाशी संबंध काय?

https://ift.tt/d9asQXy
Vaishnavi Hagwane Suicide Case Update: 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर आठ दिवस राजेंद्र हगवणे आणि त्यांचा थोरला मुलगा बेपत्ता होता.