हगवणेंच्या बैलाच्या वाढदिवसाला नाचणाऱ्या गौतमी पाटीलने अखेर केलं भाष्य, म्हणाली 'मी आवर्जून वैष्णवीच्या...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 31, 2025

हगवणेंच्या बैलाच्या वाढदिवसाला नाचणाऱ्या गौतमी पाटीलने अखेर केलं भाष्य, म्हणाली 'मी आवर्जून वैष्णवीच्या...'

https://ift.tt/WYXkaG9
Gautami Patil on Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. राजेंद्र हगवणे यांनी आपल्या बैलाचा वाढदिवस साजरा केला होता, ज्यामध्ये गौतमी पाटील नाचली होती.