गलेलठ्ठ पगार तरीही मोह सुटेना! 2652 सरकारी कर्मचारी निघाल्या 'लाडकी बहीण', सरकारने घेतला मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 1, 2025

गलेलठ्ठ पगार तरीही मोह सुटेना! 2652 सरकारी कर्मचारी निघाल्या 'लाडकी बहीण', सरकारने घेतला मोठा निर्णय

https://ift.tt/gCYlVdv
Maharashtra Ladki Bahin Yojana Latest Updates: लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तब्बल 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.