मे महिना सुरुय की जून? मान्सूनपूर्व पावसाचा मारा आणखी वाढणार, सतर्क राहा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 22, 2025

मे महिना सुरुय की जून? मान्सूनपूर्व पावसाचा मारा आणखी वाढणार, सतर्क राहा!

https://ift.tt/Og8EbnB
Maharashtra Weather News : मान्सूनपूर्व पावसानं राज्याच्या बहुतांश भागांना झोडपलं असून, ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहील असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.