'सूनेचा छळ केल्यास...', वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; 'प्री-वेडिंगसारखी घाणेरडी...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 27, 2025

'सूनेचा छळ केल्यास...', वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; 'प्री-वेडिंगसारखी घाणेरडी...'

https://ift.tt/d9asQXy
Maratha Community Meeting over Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हुंडा प्रथा चर्चेत आली आहे. दरम्यान, पुण्यात यावर मराठा समाजाची बैठक पार पडली असून, त्यात यावर चर्चा करण्यात आली.