Maharashtra 10th SSC Result 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 12, 2025

Maharashtra 10th SSC Result 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय

https://ift.tt/aVSQoex
Maharashtra 10th SSC Result 2025:  बारावीच्या निकाल लागला असून आता विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत आहे. अशातच महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालापूर्वीच आनंदाची बातमी दिली आहे.