Vaishnavi Death Case: शशांकने पाईपने वैष्णवीवर...; पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा, FIR मध्ये एक कलम वाढलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 24, 2025

Vaishnavi Death Case: शशांकने पाईपने वैष्णवीवर...; पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा, FIR मध्ये एक कलम वाढलं

https://ift.tt/o1dWa7P
Vaishnavi Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला (Rajendra Hagawane) अटक केली आहे. दरम्यान पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत.