Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर; 'मान्सून' कधी दाखल होणार, राज्याला रेड अलर्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 25, 2025

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर; 'मान्सून' कधी दाखल होणार, राज्याला रेड अलर्ट

https://ift.tt/lAF1bcC
अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील कोकण, घाटमाथ्यावर चांगलाच दणका दिली आहे. अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?