'तुला साधा स्वयंपाक येत नाही', सासरच्यांनी काढलं घराबाहेर; पत्नीने WhatsApp कॉल सुरु असतानाच केली आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

  

Saturday, May 24, 2025

demo-image

'तुला साधा स्वयंपाक येत नाही', सासरच्यांनी काढलं घराबाहेर; पत्नीने WhatsApp कॉल सुरु असतानाच केली आत्महत्या

https://ift.tt/o1dWa7P
परभणीत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. पती, सासू, सासरा,  जावू आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीच्या झरी गावात ही घटना घडली आहे.   

Pages