मान्सूनची सुखद वाटचाल! कोकण घाटमाथ्यावर मुसळधार, तर, विदर्भात...; आज 'या' जिल्ह्यांना अलर्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 19, 2025

मान्सूनची सुखद वाटचाल! कोकण घाटमाथ्यावर मुसळधार, तर, विदर्भात...; आज 'या' जिल्ह्यांना अलर्ट

https://ift.tt/OXg4ui9
Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनची वाटचाल चांगली सुरू आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे.