'...तर सत्तेतून बाहेर पडा' राष्ट्रवादीला शिवसेनेनं पुन्हा डिवचले; गोगावलेंच्या मुलाखतीनंतर वाढला तणाव! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 18, 2025

'...तर सत्तेतून बाहेर पडा' राष्ट्रवादीला शिवसेनेनं पुन्हा डिवचले; गोगावलेंच्या मुलाखतीनंतर वाढला तणाव!

https://ift.tt/OXg4ui9
Bharat Gogawale: रायगडच्या शिवसेनेनं थेट तटकरेंना आव्हान दिलंय. सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर राष्ट्रवादीनं सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान शिवसेनेनं दिलंय.