सतर्क राहा! निसर्ग धारण करतोय रौद्र रूप; राज्यात पुन्हा जोर धरणार पाऊस, कोणकोणत्या भागांना बसणार तडाखा? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 6, 2025

सतर्क राहा! निसर्ग धारण करतोय रौद्र रूप; राज्यात पुन्हा जोर धरणार पाऊस, कोणकोणत्या भागांना बसणार तडाखा?

https://ift.tt/AuMT85W
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केल्याचं पाहायला मिळत आहे.