सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 17, 2025

सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार

https://ift.tt/BEsSuNz
नवी मुंबईच्या पुढे तिसरी मुंबई उभारण्याची चर्चा असातनाच चौथी मुंबई उभारण्याच्या अवुषंगाने देखील तयारी सुरु आहे. चौथी मुंबई हे सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार आहे.