भाजपच्या बड्या नेत्याने तोच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला ज्याचे उत्तर त्यांनी संपूर्ण भाषण संपले दिले नाही; काय आहे हा प्रश्न? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 7, 2025

भाजपच्या बड्या नेत्याने तोच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला ज्याचे उत्तर त्यांनी संपूर्ण भाषण संपले दिले नाही; काय आहे हा प्रश्न?

https://ift.tt/eUdRnpP
  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजयी मेळाव्यात एकत्र आलेत. राज्य सरकारनं हिंदी भाषेचा जीआर मागे घेतल्यानंतर दोन्ही बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली होती. तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर एका मंचावर आले. यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या टीका जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.