Uddhav Thackeray Interview: 'कदाचित शिवसेनेचें निवडणूक चिन्ह...', उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, 'शिवसेना नाव देणं...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 19, 2025

Uddhav Thackeray Interview: 'कदाचित शिवसेनेचें निवडणूक चिन्ह...', उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, 'शिवसेना नाव देणं...'

https://ift.tt/Pm2tvwu
Uddhav Thackeray Interview: निवडणूक आयोग शिवसेनेचं चिन्ह देऊ शकत नाही, पण नाव नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. चोरुन मतं मिळवून त्यावर मर्दुमकी करत असाल तर तो चोरच आहे असाही हल्लाबोल त्यांनी केला आहे.