महादेवीप्रमाणे जंगलात पाठवलेल्या जोतीबाच्या सुंदर हत्तीचं पुढे काय झालं? ते प्रश्न अजूनही अनुत्तरित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 6, 2025

महादेवीप्रमाणे जंगलात पाठवलेल्या जोतीबाच्या सुंदर हत्तीचं पुढे काय झालं? ते प्रश्न अजूनही अनुत्तरित

https://ift.tt/jk6clft
महादेवीला गुजरातला नेण्याच्या घटनेनंतर आता चर्चा सुरू झालीय ती दख्खनचा राजा जोतिबाचा सुंदर हत्तीची.  पेटाच्या तक्रारीनंतर आणि कोर्टाच्या आदेशानंतर 2014 ला जोतिबाच्या सुंदर हत्तीला कर्नाटकमधील बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्यात आलं होतं.