'दादा माधुरी हत्तीणीला परत आणा, ती कोल्हापूरची', तरुणाची भरसभेत मागणी; अजित पवार भाषण थांबवत म्हणाले 'तुला लय..' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 4, 2025

'दादा माधुरी हत्तीणीला परत आणा, ती कोल्हापूरची', तरुणाची भरसभेत मागणी; अजित पवार भाषण थांबवत म्हणाले 'तुला लय..'

https://ift.tt/zdZitDA
Ajit Pawar on Mahadevi Elephant: राज्यात सध्या कोल्हापुरातील महादेव हत्तीण चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवल्यानंतर कोल्हापुरातील नागरिकांमध्ये संताप आहे. एका तरुणाने हीच नाराजी भरसभेत अजित पवारांसमोर बोलून दाखवली.