-
मानवाच्या शरीरात एकूण चार प्रमुख ब्लड ग्रुप असतात. A, B, AB आणि O असे चार ब्लड ग्रुप असतात. या ब्लड ग्रुपला पुन्हा पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह असा प्रकारात विभागणी केलेली आहे.
-
हे रक्त गट केवल आपल्या शरीरावर परिणाम करतात असे नव्हे तर मेंदूची कार्यप्रणाली आणि स्मृतीवर देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असते.
-
अलिकडेच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात उघड झाले आहे की B पॉझिटीव्ह आणि O पॉझिटीव्ह ब्लड ग्रुपवाल्या लोकांचे डोके सर्वात वेगवान चालत असते.
-
B पॉझिटीव्ह ब्लड ग्रुप - बी पॉझिटीव्ह ब्लड ग्रुपवाले लोकांमध्ये पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोब जास्त सक्रीय असतात. हा मेंदूचा असा भाग आहे जो विचार करणे, समजणे आणि माहितीची प्रोसेस करण्यात मदत करतो. यामुळे अशा लोकांची विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता इतरांहून चांगली असते.
-
O पॉझिटीव्ह ब्लड ग्रुप - O पॉझिटीव्ह ब्लड ग्रुपवाल्या लोकांचे ब्लड सर्क्युलेशन चांगले असते.चांगल्या प्रकारे ब्लड फ्लो असल्याने मेंदूला आवश्यक ऑक्सीजन मिळत असतो.त्यामुळे त्यांच्या लक्षात अधिक राहाते.दीर्घकाळापर्यंतची माहिती त्यांच्या चांगली लक्षात रहाते.




